Maharashtra MLAs Cheated in Pune : MPSC करणाऱ्यांनी ४ महिला आमदारांनाच फसवलं | Sakal Media

2022-07-22 125

काही दिवसांपूर्वीच आईच्या आजारपणाच्या नावाखाली अनेक नेत्यांकडून मदत म्हणून पैसे गोळा करून त्यांना फसवल्याचं प्रकरण समोर आलं होत. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी आपल्याकडून देखील त्या व्यक्तीने पैसे घेतल्याचं सांगितलं होत. दरम्यान आज त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. आरोपी हा एमपीएससीचा विद्यार्थी करत असून शेतकरी कुटुंबातील असल्याचं समजतंय.
#PuneNews #fakecall #amdar #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG